आमच्या विषयी – About Us

News 360 TV ही एक विश्वासार्ह, पारदर्शक आणि ताज्या घडामोडींवर आधारित मराठी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. आमचे ध्येय आहे – “बिनधास्त, निष्पक्ष आणि नेमकेपणाने बातम्या पोहचवणे.”

राजकारण, समाज, अर्थकारण, शिक्षण, क्रिडा, करमणूक, तंत्रज्ञान आणि आरोग्य या सर्व क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. २४x७ अपडेट्स, सखोल विश्लेषण, थेट व्हिडिओ रिपोर्ट्स आणि स्थानिक बातम्या हा आमच्या सेवा आणि कार्याचा कणा आहे.

News360TV वर तुम्हाला मिळेल:

  • थेट आणि ताज्या बातम्यांचे जलद अपडेट्स

  • स्थानिक ते जागतिक स्तरावरील विश्वासार्ह माहिती

  • जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारे विशेष रिपोर्ट्स

  • विचारप्रवर्तक लेख आणि मतमतांतरे

तुमचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. आम्ही पत्रकारितेच्या मूळ मूल्यांना धरून, जनतेसाठी आणि जनतेच्या हितासाठी निस्वार्थपणे काम करत आहोत.

News360TV टीमकडून एक खास विनंती:

आपल्या News360TV फेसबुक पेजवर तुम्हाला प्रत्येक घडामोडीचं अचूक आणि काही क्षणांत अपडेट मिळणार आहे. त्याचबरोबर, आमच्या ‘News 360 TV’ या मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या बातम्या पाहू शकता.

म्हणूनच, News 360 TV न्यूज चॅनल, news360tv.in वेबसाईट, YouTube, Facebook पेज आणि Twitter वर आम्हाला लाइक करा, फॉलो करा –
आणि हो, आपल्या मार्गदर्शक सूचना आम्हाला नेहमी कळवत राहा!

– News 360 TV टीम

error: Content is protected !!